कासवाची सुमारे 35 पिल्ले समुद्रात झेपावली | Ratnagiri | Turtle
2021-04-28 1,762 Dailymotion
गावखडी - रत्नागिरी तालुक्यातील गावखडी समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवाची सुमारे 35 पिल्ले समुद्रात झेपावली. सूर्यास्तानंतर निसर्गाचा हा अद्वितीय चमत्कार आणि अद्भुत सोहळा झाला. (व्हिडिआे - मकरंद पटवर्धन)